donation

छायाचित्रे


    mandal-logo

    लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. याच प्रेरणेतून साकीनाक्यात साई सिद्धी मित्र मंडळ कार्यरत आहे.समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणून गणेशोत्सवाचा एक भाग निर्माण व्हावा, या उद्देशाने मंडळाने गणेशोत्सवाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.वर्षभर समाजाची सेवा करणाऱ्या विविध घटकांना आरतीचा मान देऊन त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने केला जातो. तसेच, उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकजूट निर्माण करण्याची विचारधारा कायम ठेवत मंडळ कार्यरत आहे.

    support

    Support Number

    email

    Support Email

    address

    Address


    © 2025 Sai Siddhi MItra Mandal || Sakinakacha Mahaganpati All Rights Reserved. Powered by Elitnotch - Contact us 7738866127